Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितला Chatrapati Shahu Maharaj यांचा एक भन्नाट किस्सा ABP Majha

छत्रपती शाहू महाराज अर्थात राजर्षी शाहू महाराज… आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज 100 वी पुण्यतिथी. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये सर्वोतोपरी प्रयत्न करणारा असा हा राजा. शाहू महाराजांना समाजातल्या अंधश्रद्धेबाबत पण प्रचंड चीड. अंधश्रद्धेबाबतची महाराजांची भूमिका स्पष्ट करणारा एक किस्सा आहे….

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola