Sharad Pawar Baramati : मराठा, ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या

Continues below advertisement

Sharad Pawar : मराठा, ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या ऱ्याच गोष्टी लोकांनी सांगितल्या आहेत त्या बद्दल मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहे  दुष्काळी भागा बाबत अनेक प्रश्न आहे. योजना झाल्या त्या माझ्या सहीने झाल्या.   त्या बाबत काही धोरणात्मक आहेत..त्यांनी बैठक व्हावी अशी विनंती आहे.   मुख्यमंत्री यंच्याशी बोलणार आहेत. त्यातून काहीतरी अनकुल व्हावे असे मला वाटत  दुधाचा धंदा महत्त्वाचे आहे  खर्च आणि किंमत याचा मेळ बसत नाही  अनुदान जाहीर केलं पण अजून त्यांना मिळाले नाही शेतकऱ्यांशी संवाद झाला. मुंबई आणि पुण्यातून अनेक गोष्टी होतील  मुख्यमंत्री यांना सुद्धा पत्र पाठवलं आहे   दुष्काळी भागाला न्याय देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्यात बऱ्याच गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे  काही धोरणात्मक गोष्टी आहेत   मी मुख्यमंत्री यांना बैठक घ्या असं सांगितलं आहे  मुख्यमंत्री ठरवतील तेव्हा ही बैठक होईल  मी फोन वरून सुद्धा मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार  रयत, विद्या प्रतिष्ठान, सोमेश्वर कॉलेज यांच्या सुद्धा अनेक गोष्टी आता करायच्या आहेत  *या दौऱ्यामुळे लोकांचे सुख दुःख जाणून घेण्याची संधी मिळाली*  *महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सुद्धा आम्ही दौरा करणार*  *राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्ष ज्या जागा आहेत तिथे जाऊन देखील आम्ही लोकांशी भेटणार आहोत*  *ऑन लोकसभा विरोधी नेता*  अजून विरोधी पक्ष नेता कोण असेल हे ठरवलं नाही  काँग्रेस ठरवेल की ते नेता कोण असेल आणि नंतर ते आम्हाला सांगतील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram