Sharad Pawar Speech:सत्तेचा उन्माद काय असतो हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं;पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Continues below advertisement

Sharad Pawar Speech:सत्तेचा उन्माद काय असतो हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं;पवारांचा सरकारवर हल्लाबोल
महाविकास आघाडीच्या बारामती, शिरुर आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुप्रिया सुळे , रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ शक्तीप्रदर्शन आणि सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी विरोधकांवर सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलाच हल्लाबोल केला. सत्तेचा उन्माद काय असतो हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं असं म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली. त्यासोबतच मोदी सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे. या सभेला पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. पुण्यातील महाविकास आघाडीचे सगळे स्थानिक नेतेत उपस्थित होते. शरद पवार उभं राहताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram