Sharad Pawar Full Speech : सत्ताधाऱ्यांनी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे

Continues below advertisement

Sharad Pawar Full Speech : सत्ताधाऱ्यांनी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे
जे काम करायचं होतं तुम्ही केलं मला काही सांगायची वेळ आली नाही मोदी पेक्षा जास्त मताने तुमचा खासदार निवडून आला मोदी सांगायचे मोदी की गॅरंटी. पण उनकी गॅरंटी यहा चली नही मोदींनी काय माझा बांध कोरला नाही मोदींचे धोरण आपल्या हिताचे नव्हते  प्रत्येक कारखान्याला इथनॉल बनवायला 80 कोटी कर्ज घेतले पिकवणारा उध्वस्त झाला तर खाणारा खाणार काय? हे आमचे भांडण आहे मोदी राज्यात येतात एकाच माणसाचे नाव लक्षात ठेवायचे काही लोकांना सवय असते टीका टिप्पणी करायची तेच मोदींनी केलं जनाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना केल्या योजना केल्या पण त्याकडे डुंकून ही आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी बघितले नाही आता हे बदलायचं आता राज्य हातात घ्यायचं नीरा नदीचे पाणी स्वच्छ करण्याची गरज आहे दुधाचे अनुदान मिळण्यासाठी हालचाल करायची तयारी आहे का? हालचाल करण्याची माझी तयारी आहे.  दमदाटी केली तरी कोणतं बटण दाबायचे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. ते तुम्ही दाबलं या। निवडणुकीत एकही पुढारी नव्हता कुठं गेले होते काय माहित? मी विचारायचो हे  होते का ते होते का ते कुणीही नव्हतं कळलं नाही नेत्याला काय झालं? जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा कळलं? हा चमत्कार विधानसभाला करायचा.  एक चमत्कार तुम्ही करायचा एक चमत्कार मी.  पहिले पाणी आणायचं, मग कोणतं कांडे रोवयाचे आणि कोणता डोस कधी द्यायचा हे मी सांगतो.  काहीही करा जमीन विकू नका शरद पवारांचा गावकऱ्यांना सल्ला जमीन विकू नका मार्ग आपण काढू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram