Sharad Pawar : मी अजून म्हातारा झालेलो नाही, भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद - शरद पवार

Continues below advertisement

Sharad Pawar : मी अजून म्हातारा झालेलो नाही, भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद - शरद पवार 
भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात अजूनही आहे असा इशारा शरद पवारांनी आपल्या राजकीय विरोधकांना दिलाय... पवारांचा रोख अर्थातच अजित पवार गट आणि भाजपवर होता.... अजूनही मी म्हातारा झालेलो नाही, आपण सगळे मिळून भल्याभल्यांना सरळ करु शकतो असं पवार उपस्थितांना म्हणाले.. आज पुण्यातील खेडमध्ये बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पवार बोलत होते... कार्यक्रमाला शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांचीही उपस्थिती होती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram