Sharad Pawar : लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची परंपरा मोदींनी पाळली नाही : पवार
Continues below advertisement
Sharad Pawar : लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची परंपरा मोदींनी पाळली नाही : पवार
राज्यातल्या सत्तापरिवर्तनासाठी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवू असं शरद पवार म्हणालेत.. महाविकास आघाडीची लवकरच बैठक होईल.. या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा करण्यात येईल असंही पवारांनी सांगितलंय...
लोकसभेच्या उपाध्यक्षपदावरुन पवारांनी मोदींवर टीका केलीय.. लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना देण्याची परंपरा आहे.. मात्र गेल्या १० वर्षांपासून मोदींनी ही परंपरा पाळली नाही असं पवार म्हणालेत..
Continues below advertisement