Sharad Pawar On Lok Sabha Result : महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर होतोय : शरद पवार : ABP Majha
Sharad Pawar On Lok Sabha Result : महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर होतोय : शरद पवार : ABP Majha जे सोडून गेले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही उद्धव ठाकरे अमोल कीर्तिकर प्रकरणात आम्ही कोर्टात जाऊ कारण ज्या प्रकरणी निकाल दिला आहे त्यावर आम्हाला संशय आहे आणि कोर्टात ते सिद्ध होईल..
देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी राज्यात १८ सभा झाल्या एक रोड शो झाला तिथे आमचे उमेदवारला फायदा झाला त्यांचे आम्ही आभार मानतो विधानसभा मध्ये सुद्धा जेवढ्या त्यांच्या सभा होतील तेवढा आम्हाला फायदा होईल
यांना सत्ता दिली तर हे मंगळसूत्र चोरतील, हे खरं नरेटिव्ह होतं? नोकऱ्या देणार हे खरं नरेटिव्ह होतं? वीज कापणार हे खरं नरेटिव्ह होतं? नकली संतान...नकली सेना M फॅक्टर काय आहे? M म्हणजे मराठी आलं की लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्या जाती धर्मानी मतदान केलं जर भाजपला अजून जाग येत नसेल तर निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल मला समजा मोदींसोबत जायचं तर मी या सगळ्या नेत्यांच्या मध्ये बसून सांगू जे लोक सोडून गेले त्यांना परत घेणार नाही बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी हे गाणं मला आठवतो जेव्हा माझ्या सहकाऱ्यांना जास्त जागा मिळतात शरद पवार