शरद पवार यांच्याकडून काँग्रेसची तुलना रया गेलेल्या जमीनदाराशी, मात्र काँग्रेस नेच्यांचं तोडांवर बोट
रया गेलेल्या जमिनीदारासोबत पवारांनी केलेली तुलना काँग्रेस नेत्यांच्या मवाळ प्रतिक्रिया आल्या आहेत. नाना पटोले यांनी मवाळ प्रतिक्रिया दिली आहे तर अशोक चव्हाण यांनी यावर बोलणं टाळलं.