Sharad Pawar On Arvind Kejriwal : सत्तेचा गैरवापर करून अरविंद केजरीवाल यांना अटक
Sharad Pawar On Arvind Kejriwal : सत्तेचा गैरवापर करून अरविंद केजरीवाल यांना अटक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा शरद पवारांनी निषेध केलाय. सत्तेचा गैरवापर करुन केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याची टीका शरद पवार यांनी भाजपवर केलीय. मोदींविरोधी भूूमिका घेतल्यानेच केजरीवाल यांना अटक करण्यात आली असून, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे, असंही शरद पवार यांनी म्हंटलय.