Pune Sharad Pawar PC FULL : दहशत वाढवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर,शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्ला
Continues below advertisement
Pune Sharad Pawar PC FULL : दहशत वाढवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर,शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्ला
15 ते 17 मार्च दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो ...निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्या राजीनामा ठिकठिकाणी यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे ... टोकाची दहशत निर्माण केली जात आहे ..मला निवडणूक यंत्रणेची काळजी वाटते ...डी. के. शिवकुमार, देशमुखांवर आरोप झाले सक्रिय कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न ...रोहित पवारांवरील कारवाई अयोग्य.... ईडीच्या 5 हजार 906 कारवायांपैकी फक्त 25 केसमध्ये निर्णय ईडीने कारवाई केलेल्यांमध्ये भाजपचा एकही नेता नाही.... ईडी कारवाईतील 85 टक्के नेते विरोधी पक्षांचे नेते ...
Continues below advertisement