Sharad Pawar | सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीसांना टोला; ठाकरे सरकारमध्ये कोणताच विसंवाद नाही, सामनाच्या मुलाखतीत शरद पवार यांचं स्पष्टीकरण; कोरोना आणि आर्थिक संकटावरही पवारांची सडेतोड उत्तरं