Anil Deshmukh on Pawar Retirement : शरद पवारांनी निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरु : अनिल देशमुख

Continues below advertisement


राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीची उद्या सकाळी ११ वा. बैठक. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची माहिती. शरद पवारांनी निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरूच- देशमुख. उद्याच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल- देशमुख.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram