Sharad Pawar: कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर शरद पवार हजेरी लावणार ABP Majha
Continues below advertisement
कोरेगाव भीमा प्रकरणी चौकशी आयोगासमोर शरद पवार हजर राहणार आहेत..२३ आणि २४ फेब्रुवारीला शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार आहेत..२१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोगाचं कामकाज पुण्याऐवजी मुंबईत होणार आहे..
Continues below advertisement