Sharad Pawar : Rohit Pawar यांच्या मागण्यांसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू- पवार
रोहित पवारांच्या मागण्यांसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू, बैठक घेऊन मागण्यांची सनद देऊ असं पवार म्हणाले. शरद पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यातून रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला सुरूवात झाली. तब्बल 800 किलोमीटरचं अंतर 45 दिवसांत पार करण्यात येणार आहे.