Sharad Pawar : अजित पवारांना शपथविधीसाठी मी पाठवलं असतं तर राज्यच स्थापन केलं असतं

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधीसाठी अजित पवारांना मी पाठवलं नव्हतं असं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. लोकसत्तेल्या दिलेल्या मुलाखतीत ‘त्या’ शपथविधीवर पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवारांना मी पाठवलं असतं तर राज्यच स्थापन करुन आलो असतो अस पवार म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram