Sharad Pawar : मी धनुष्यबाणाच्या वादात पडणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेचे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही, मी त्याबाबत परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनुष्यबाणाच्या मुद्द्यावर स्पष्टच सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्या बाबत बोलताना पवार म्हणाले, सहकार परिषदेच्या समारंभासाठी पुण्यात आले होते सहकार परिषदेचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडलं. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाही. धोरणात्मक विषयांवर आणि सविस्तर चर्चा केली. त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे आज योग्य वाटले. बाकी राज्यात सुरू असलेल्या धनुष्यबाणाच्या वादात मी पडणार नाही एकदाच सांगितलंय.
Continues below advertisement