Sharad Pawar on BJP : सध्या पैशांचा वापर करुन सरकार बनवण्यात येतंय : शरद पवार
कर्नाटकच्या निपाणीमध्ये शरद पवारांनीही राष्ट्रवादी उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली..यावेळी प्रचारसभेतून शऱद पवारांनी भाजपवर घणाघाती टीका केलेय.. तर सध्या पैशांचा वापर करुन सरकार बनवण्यात येतंय. अशी टीकाही शरद पवारांनी केलेय.