Sharad Pawar : मविआ फुटण्यापासून शरद पवारांनी वाचवली, गांधींना समजावून सांगितलं सावरकरांचं महत्त्व

Continues below advertisement

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएस यांच्यामध्ये संबंध नाही. सावरकर यांना माफीवीर म्हणणेही योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं विरोधकांच्या बैठकीत वक्तव्य.  राहुल गांधींनी शरद पवारांच्या मताचा आदर करतो, असं म्हटलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram