Sharad Pawar Saved MVA : पवारांनी भूमिका मांडली, मविआ वाचली, संजय राऊत आणि आव्हाडांची प्रतिक्रिया

सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, सावरकर आणि आरएसएस यांच्यामध्ये संबंध नाहीत अशी भूमिका पवारांनी मांडली. त्यावर खर्गे यांनी सहमती दर्शवली. इतकंच नाही तर, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार असतील तर, आपण टीका करणार नाही, अशी ग्वाही खुद्द राहुल गांधी यांनीच दिलीय. त्यामुळे, तीन पक्षांना घेऊन भाजप, शिंदेंना टक्कर देण्यासाठी निघालेलं जहाज अखेर कॅप्टननेच वाचवल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झालीय. पवारांच्या या भूमिकेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola