Sharad Pawar Sabha Kolhapur : कोल्हापुरात शरद पवारांची सभा, कशी आहे तयारी ?

Sharad Pawar Sabha Kolhapur : कोल्हापुरात शरद पवारांची सभा, कशी आहे तयारी ? 

शरद पवारांची आज कोल्हापुरात निर्धार सभा होणारेय. दसरा चौकात दुपारी चार वाजता ही सभा आहे. पवारांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून स्वतः छत्रपती शाहू महाराज सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. आजच्या सभेतून शरद पवार कोणावर निशाणा साधणार याची उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे. शरद पवार कोल्हापूरमध्ये आल्यानंतर तावडे हॉटेलपासून पंचशील हॉटेलपर्यंत रॅलीही काढली जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola