Sharad Pawar: शरद पवारांचं ब्राह्णण संघटनांना चर्चेचं निमंत्रण ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 May 2022 09:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवारांकडून राज्यभरातील विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आलंय... शरद पवार हे ब्राह्मणविरोधी असल्याची मतं सोशल मीडियावर काहीजणांकडून व्यक्त केली जातात याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळतेय... तर या बैठकीला आनंद दवेंच्या ब्राह्मण महासंघासह काही संघटनांचा विरोध आहे... मात्र इतर संघटना चर्चेसाठी तयार आहेत...