Sharad Pawar On Modi :मोदींच्या आरोपांना पवारांचं उत्तर, मोदींनी ज्या शिखर बँकेचा उल्लेख केला त्या..

मोदींच्या आरोपांना पवारांनी उत्तर दिलंय.. पंतप्रधान मोदींनी ज्या शिखर बँकेचा उल्लेख केला त्या शिखर बँकेचा मी कधीच सदस्य नव्हतो असं पवार म्हणाले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola