Sharad Pawar : लोकांपर्यंत चिन्ह आणि उमेद्वार पोहोचवा;शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
abp majha web team
Updated at:
17 Feb 2024 11:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar : लोकांपर्यंत चिन्ह आणि उमेद्वार पोहोचवा;शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना मी पाच वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढलो, चिन्ह काढून घेतलं तरी अस्तित्व काढून घेता येत नाही, शरद पवारांचं वक्तव्य. लोकांपर्यंत चिन्ह आणि उमेदवार पोहोचवा, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना.