Sharad Pawar on Neelam Gorhe | नीलम गोऱ्हेंनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं- शरद पवार
Sharad Pawar on Neelam Gorhe | नीलम गोऱ्हेंनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं- शरद पवार
विविध ठिकाणी हे कार्यक्रम पार पडले. पंतप्रधान कार्यक्रम वेळी ६ ते ७ हजर लोकं यानिमित्ताने मराठी लोकं एकत्र आले होते. साहित्य संमेलन म्हंटल की काही ना काही वाद असतात. पहिल्यांदा ज्यावेळी संमेलन झालं दिल्लीत त्यावेळी जवाहरलाल नेहरू होते यावेळी पंतप्रधान मोदी होते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांची देखील उपस्थितीत होती. विविध पदावर देशात विविध ठिकाणी काम करणारे अधिकारी उपस्थित होते मागील ३ दिवस दिल्लीत साहित्य संमेलन सुरू होतं. २ सत्रात हे साहित्य पार पडल. उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखली पार पडला. दोन्ही कार्यक्रम चांगले पार पडले संजय राऊत यांनी सांगितल ते बरोबर होतं. निलम गोरे यांनी असं वक्तव्य करण योग्य नव्हतं गाडीचा विषय त्यांनी काढला हे देखील योग्य नव्हता. एक मर्यादित काळात विविध पक्षांचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यामुळे राऊत म्हणतात ते योग्य आहे. संविधानाचे अध्यक्ष यांनी सुद्धा नापसंती व्यक्त केली मी स्वागतध्यक्ष होतो. त्यामुळे माझ्यावर त्यांना जबाबदारी टाकायची असेल तर त्याला माझी तक्रार नाही साहित्य संमेलन आता राजकीय व्यासपीठ झालं आहे या संजय राऊत यांच्या मताशी सहमत नाही ऑन निलम गोऱ्हे स्पष्ट सांगायचं झालं तर त्यांचं ते विधान मुर्खपणाचं होतं
गेले तीन दिवस मराठी साहित्य संमेलन सुरु होतं पहिल्या टप्प्यात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं दुसरा टप्पा दुसऱ्या ठिकाणी झाला दोन्ही कार्यक्रम नीट झाले संमेलनाला सर्वांना प्रतिसाद चांगला होता नेहमी संमेलनावरुन वाद होतात पण वादाचं स्वरुप यावेळी काही गंभीर नव्हतं त्यामुळं हे अधिवेशन यशस्वी झाल्याचं दिसून आलं स्वागताध्यक्ष या संमेलनाला मी होतो संजय राऊत यांनी जे सांगितलं ते १०० टक्के बरोबर होतं नीलम गोऱ्हेंनी जे भाष्य केलं ते योग्य नव्हतं ते त्यांनी टाळलं पाहिजे होते मी स्वागताध्यक्ष होतो त्यामुळं जर राऊतांना ती जबाबदारी माझ्यावर टाकायची असेल तर त्याला माझी हरकत नाही त्या चार टर्म आमदार आहेत त्यांनी गाडीचा विषय काढला तसा विषय काढणं योग्य नव्हतं आता या प्रकरणावर पडदा टाकण्याची गरज आहे मी महामंडळाच्या वतीनं काही बोलू शकत नाही मी त्याचा पदाधिकारी नाही शिंदे यांना पुरस्कार द्यायचा कार्यक्रम वेगळा होता तो संमेलनातला नव्हता माझ्या हस्ते कुणाला पुरस्कार द्यायचा याची परवानगी घ्यायची गरज नाही दोन मंत्र्यांवर आरोप होत आहे पण काही होत नाही नैतिकता आणि या लोकांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही