Sharad Pawar on Reservation : आरक्षणावरील तोडग्यासाठी पवारांचा कोणता पर्याय? Special Report
Continues below advertisement
Sharad Pawar on Reservation : आरक्षणावरील तोडग्यासाठी पवारांचा कोणता पर्याय? Special Report
गेल्या काही वर्षांत मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच तापलाय... ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाची मनोज जरांगेंची मागणी आहे, तर त्याला ओबीसी समाजाने विरोध केलाय... यामुळे मोठा गुंता निर्माण झालाय. म्हणूनच, यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा सल्ला दिलाय. सोबत, मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलवलाय... पाहूयात...
Continues below advertisement