Sharad Pawar | मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाही, सगळे जिथे आहेत तिथेच राहतील : शरद पवार
Continues below advertisement
अजित पवार नाराज, प्रदेशाध्यक्ष बदलणार ते कोणाचं मंत्रिपद जाणार या सर्व चर्चना शरद पवार यांनी उत्तर दिलं. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरुये. त्यांना नाथाभाऊंची साथ मिळाली. कोरोनामुळे अजित पवार काळजी घेत आहेत. जे मंत्री आहेत ते तसेच असतील, बदल नाही. एक शब्दाने त्यांनी कसली अपेक्षा आहे, काय हवं असं नाथाभाऊ बोलले नाही. त्यांनी काहीच मागणी केली नाही. कोण मंत्री आहेत ते तसेच राहतील.जयंतराव यांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करत आहे.
Continues below advertisement