Sharad Pawar : 'तेव्हा राजीनामा घेतला नसता तर Chhagan Bhujbal तुरुंगात गेले असते'- सूत्र

Continues below advertisement

'तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते'-सूत्र. जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी उत्तर दिल्याची माहिती,  टीका करणाऱ्यांना कोण समजावणार, लक्ष देऊ नका- शरद पवार. संभ्रम ठेऊ नका, लढायला लागा, पवारांच्या सूचना

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram