Sharad Pawar : भाजपने 5 लाख नव्हे;18 लाख मतांनी विजयी होऊ असं म्हटलं पाहिजे - शरद पवार
Continues below advertisement
Sharad Pawar : भाजपने 5 लाख नव्हे;18 लाख मतांनी विजयी होऊ असं म्हटलं पाहिजे - शरद पवार रावेरमधील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी रावेरमधील विजयाच्या दाव्यावरुन मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावलाय. रावेर लोकसभेत भाजपचा उमेदवार पाच लाख मतांनी विजयी होईल, असं गिरीश महाजन म्हणाले होते. तर रावेर मतदारसंघात १८ लाख मतदार आहेत, त्यामुळे भाजप केवळ पाच लाख मतांनी विजयी होऊ, असे का म्हणतेय. भाजपने १८ लाख मतांनी विजयी होऊ असं म्हटलं पाहिजे, असा टोला पवारांनी गिरीश महाजनांना लगावलाय.
Continues below advertisement