Sharad Pawar On Ajit Pawar Oth : आम्ही न्यायालयात जाणार नाही जनतेत जाणार - शरद पवार Abp Majha
Continues below advertisement
पक्षाच्या मुख्य प्रतोदपदीही जितेंद्र आव्हाडांची निवड .. अजित पवारांवर टीका करत एकनाथ शिंदे बाहेर पडले असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलंय..
Continues below advertisement