Sharad Pawar Pune : मविआमध्ये कुणाला किती जागा? 10 दिवसात निर्णय घेणार, पवारांची माहिती
Continues below advertisement
Sharad Pawar Pune : मविआमध्ये कुणाला किती जागा? 10 दिवसात निर्णय घेणार, पवारांची माहिती
ध्या कुठंही गेली तरी निवडणूक लढवणार्या इच्छुक येऊन भेटत आहेत एकाने निर्णय घेण्याऐवजी सगळ्यांनी मिळून निर्णय घेण्याची आवश्यक आहे सगळ्यांचा विचार करण्याची गरज आहे जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास सुरू आहे जयंत पाटील आणि सिनियर लोकांची टीम आहे ते मुलाखती घेतील आमची आघाडी आहे आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत कुणी जागा लढवावी यांच्यात एकवाक्यता असणं गरजेचं आहे जागांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढच्या 10 दिवसात हे सगळं संपेल त्यानंतर लोकांच्यात जावं लागेल आणि भूमिका मांडणे सुरू होईल पाच वर्षांपूर्वी काँग्रेस 1 तर राष्ट्रवादी चे चार होतं आता 30 लोक निवडुन आले त्यामुळे वातावरण चांगलं आहे आम्हाला आशादायक चित्र आहे
Continues below advertisement