127th Amendment Bill : केंद्र सरकारने केलेली घटनादुरुस्ती म्हणजे OBC समाजाची फसवणूक : Sharad Pawar
Sharad Pawar यांनी 127th Amendment Bill बाबत पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने केलेली घटनादुरुस्ती म्हणजे OBC समाजाची फसवणूक केल्याची टीका Sharad Pawar यांनी केंद्र सरकारवर केली आहे.