Sharad Pawar | धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी करावी, हा निष्कर्ष योग्य होता : शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. ज्यावरही प्रतिक्रिया देत शरद पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी करावी, हा निष्कर्ष योग्य होता अशी भूमिका स्पष्ट केली.

तसेच देशात सुरु असणाऱं शेतकरी आंदोलन ते सीरममध्ये लागलेलली आग या विषयांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. तर, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदावरील वक्तव्यावर पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola