Sharad Pawar Candidate : शरद पवारांच्या पक्षाची तिसरी यादी जाहीर
Sharad Pawar Candidate : शरद पवारांच्या पक्षाची तिसरी यादी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून साताऱ्यात शशिकांत शिंदे यांना तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर. आता फक्त माढा लोकसभेचा उमेदवार जाहीर करणे बाकी.