Sharad Pawar on Uddhav : मविआतील घटकपक्षांनी एका विचारानं काम करावं यावर ठाकरेंसोबतच्या बैठकीत चर्चा
मविआतील घटकपक्षांनी एका विचारानं काम करावं, आणि आखलेल्या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, यावर सिल्वर ओकवरील बैठकीत चर्चा झाल्याची पवारांची माहिती
Tags :
Silver Oak Discussion In The Meeting MVA निषेध Constituent Party With One Thought To Participate Pawars Information