Sharad Pawar on Shiv Sena Symbol Freeze:ठाकरेंच्या शिवसेनेची शक्ती वाढेल,पवारांची पिहिली प्रतिक्रिया
Continues below advertisement
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.. ठाकरेंची शिवसेना संपणार नाही.. ती अधिक जोमाने वाढेल असा विश्वास पवारांनी व्यक्त केलाय.. तसंच महाविकास आघाडीवर देखील काही परिणाम होणार नसल्याचं पवार म्हणालेत.. दरम्यान दोन्ही गटांनी निवडणुकीला समोरं जाण्याची तयारी ठेवावी असा सल्ला देखील पवारांनी दिलाय.
Continues below advertisement
Tags :
Election Commission EC Thackeray Vs Shinde Shiv Sena Symbol Maharashtra Political Crisis : Uddhav Thackeray Shiv Sena Symbol Freeze