Sharad Pawar on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांशीही अद्याप कसलीही चर्चा नाही : शरद पवार
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नसल्याची स्पष्टोक्ती शरद पवार यांनी केलीय. तसेच प्रकाश आंबेडकरांशीही आमची अद्याप कसलीही चर्चा झाल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. दरम्यान, सत्ताधाऱ्यांना बहुमत गाठणंही अवघड जाईल असं सर्व्हेतून दिसत असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.
Continues below advertisement