Sharad Pawar On Pm Modi : मोदींच्या 2014 च्या भाषणाची ऑडिओ क्लिप शरद पवारांनी ऐकवली
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 01:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar On Pm Modi : मोदींच्या 2014 च्या भाषणाची ऑडिओ क्लिप शरद पवारांनी ऐकवली दहा वर्ष भाजपच्या हातात मात्र एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका. मोदींचं २०१४ चं भाषणही सभेत उपस्थितांना ऐकवलं.