Sharad Pawar On Nilesh Lanke : लंकेंबाबत मला माहित नाही, शरद पवारांकडून चर्चेचं खंडन

Continues below advertisement

Sharad Pawar On Nilesh Lanke : लंकेंबाबत मला माहित नाही, शरद पवारांकडून चर्चेचं खंडन
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे..एवढंच नाही तर नगर दक्षिणमधून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय. एकीकडे या चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे शरद पवारांनी मात्र या चर्चेचं खंडन केलंय. तर रोहित पवारांनी लंके येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असं म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram