Sharad Pawar on Nashik Fire : जखमींना वैद्यकीय मदत कशी मिळेल यासाठी राज्य सरकार यंत्रणा कार्य करतीय
Nashik Fire Accident : सरकारच्या वतीने चौकशी सुरु आहे, चौकशीनंतर कारण समोर येईल, जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कार्य करत आहे.