Sharad Pawar on Maratha Reservation : 50 टकक्यांची मर्यादा केंद्राने वाढवून द्यावी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी महत्त्वाचं भाष्य केलंय. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी, जेणेकरून आरक्षणाचे सर्व प्रश्न सुटतील असं पवार म्हणाले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिल्यास तो गरीब ओबीसींवर अन्याय ठरेल असंही पवार म्हणाले.