Kashmir Files Sharad Pawar : शरद पवारांचं काश्मीर फाईल्स चित्रपटावर मोठं वक्तव्य ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं काश्मीर फाईल्स चित्रपटावर मोठं वक्तव्य. Kashmir Files चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
Continues below advertisement