
Sharad Pawar on BJP : भाजप मित्र पक्षाला हळूहळू संपवतो : शरद पवार ABP Majha
Continues below advertisement
भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शिवसेना-जेडीयूकडे बोट दाखवत शरद पवारांचा हल्लाबोल तर धोका दिला म्हणून शिवसेना फोडल्याचं सुशील मोदींचं वक्तव्य
Continues below advertisement