Sharad Pawar on Bajaj: पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला- शरद पवार ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Feb 2022 07:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला मोठा धक्का बसला आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक असणाऱ्या जमनालाल बजाज यांचे ते नातू होते. बजाज कंपनीच्या दुचाकींमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात मोठा बदल झाला - शरद पवार