Sharad Pawar On Ajit Pawar : संधी न मिळाल्याची अजित पवारांनी व्यक्त केली खंत,पवार म्हणतात..

Continues below advertisement

Sharad Pawar On Ajit Pawar : संधी न मिळाल्याची अजित पवारांनी व्यक्त केली खंत,पवार म्हणतात.. मी शरद पवारांचा मुलगा असतो तर मला चांगली संधी मिळाली असती, मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर सभेत बोलून दाखवली. प्रचाराचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहे. त्यात अजित पवार हे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यासाठी  प्रचारसभा घेत आहेत. शिरुर तालुक्यातील सभेत अजित पवारांनी शरद पवारांवर भाष्य केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram