Sharad Pawar : संजय राऊत यांच्यावरील प्रस्तावित हक्कभंग समितीवर शरद पवार यांचा आक्षेप

हक्कभंग समितीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतलाय... संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व  तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते असं मत त्यांनी व्यक्त केलंय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola