Narayan Rane vs Uddhav Thackeray : नारायण राणे यांच्या विधानावर Sharad Pawar यांचा बोलण्यास नकार

Continues below advertisement

मी राणेंना महत्त्वही देत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीय. केंद्रीय नारायण मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना पवारांना याबाबतची प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram