Pune Bypolls : पुणे पोटनिवडणुकीसाठी NCP आग्रही, प्रशांत जगताप इच्छुक असल्याची महिती
पुन्हा एकदा पुणे पोटनिवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचं स्पष्ट झालंय. राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप पुणे पोटनिवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यापूर्वी त्यांचे तसे होर्डिग्जही लागले होते. विशेष म्हणजे या जागेवर दावा करताना 2019मध्ये काँग्रेस तीन लाख मतांनी मागे होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातोय.