Sharad Pawar on Jayant Patil | पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात झेंडा Special Report

Continues below advertisement

Sharad Pawar on Jayant Patil | पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात झेंडा Special Report 
मविआत धुसफूस सुरु असताना मविआचा घटकपक्ष असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीतही वेगळंच नाट्य रंगलय. आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत  पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.  जयंत पाटील यांच्यावर सध्या पक्षांतर्गत उद्रेकाला सामोरं जाण्याची वेळ आलीय. वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी थेट शरद पवारांसमोर लावून धरलीय. आता ही कार्यकर्त्यांची स्वतःची मागणी आहे की यामागे पक्षातीलच काही नेत्यांचं पाठबळ आहे, याचीही चर्चा रंगलीय. पाहूया, याविषयीचा सविस्तर रिपोर्ट.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram