Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गटबाजी? जयंत पाटील-रोहित पवारांमध्ये कोल्डवॉर?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गटबाजी? जयंत पाटील-रोहित पवारांमध्ये कोल्डवॉर?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गटबाजी सुरु झालीय का अशी चर्चा सुरु झालीय... काल नगरमध्ये पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला.. या कार्यक्रमातलं रोहित पवार आणि जयंत पाटलांचं भाषण चांगलंच गाजलं... या दोघांच्याही भाषणाला संदर्भ होता तो जयंत पाटलांशी संबंधित एका बॅनरचा... जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या विजयाचे सेनापती आहेत असे बॅनर काही कार्यकर्त्यांनी लावले आहेत.. पण पक्षाला कुठल्याही सेनापतीमुळं यश मिळालं नाही तर सामान्य कार्यकर्त्यामुळं यश मिळालंय असं रोहित पवार म्हणाले.. जयंत पाटलांनीही काही तक्रार असल्यास पवारांना सांगा असं जाहीर भाषणात सांगितलं