Sharad Pawar-Nana Patole : भाजपचा जाहीरनामा जुमला आहे -नाना पटोले

Continues below advertisement

Sharad Pawar-Nana Patole : भाजपचा जाहीरनामा जुमला आहे -नाना पटोले   शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत माढा व सोलापूर लोकसभा जिंकण्याचा कानमंत्र दिला .. यावेळी माण खटाव मधील प्रभाकर देशमुख , अनिल देसाई , फलटण चे रघुनाथ राजे निंबाळकर , करमाळा येथील शिवसेनेचे माजी आमदार नारायण अबा पाटील , करमाल्याचे माजी नगराध्यक्ष वैभव जगताप , माढा चे माजी आमदार धनाजी साठे , सांगोला येथील शेकाप नेते डॉ बाबासाहेब देशमुख , माळशिरस काँग्रेस माजी आमदार रामहरी रुपनर यांचेसह माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक मान्यवर उपस्थित होते .. साधारण दोन तास ही बैठक सुरू होती .. शरद पवार , विजयसिंह मोहिते , सुशीलकुमार शिंदे आणि जयंत पाटील यांच्या एकत्रिकरणाचा फायदा राज्यभर होऊन माढा , सोलापूर , बारामती या जागा मोठ्या मताधिक्याने जिंकणार असा दावा शरद पवार यांनी केला .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram